इगतपुरी परिसरात जोरदार पावसाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 13:19 IST2019-06-27T13:19:07+5:302019-06-27T13:19:50+5:30
इगतपुरी: इगतपुरी परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले याच दरम्यान मुंबई नाशिक महामार्गा वाहतुक संथ गतिने सुरू होती . पावसाने सायंकाळपासून जोरदार हजेरी लावत शेतकº्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. शहरातील बाजार परिसरात व्यावसायीकांची चांगलीच धावपळ उडाली होती ग्राहकांनी ऐन वेळी लहान मोठया दुकानांचा आसरा घेतलेला दिसुन होता. पावसाच्या अगमनाने शालेय विद्यार्थ्यांनी भिजत मौज मस्ती करीत पावसाचे स्वागत केले

इगतपुरी परिसरात जोरदार पावसाचे आगमन
इगतपुरी:
इगतपुरी परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले याच दरम्यान मुंबई नाशिक महामार्गा वाहतुक संथ गतिने सुरू होती . पावसाने सायंकाळपासून जोरदार हजेरी लावत शेतकº्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. शहरातील बाजार परिसरात व्यावसायीकांची चांगलीच धावपळ उडाली होती ग्राहकांनी ऐन वेळी लहान मोठया दुकानांचा आसरा घेतलेला दिसुन होता. पावसाच्या अगमनाने शालेय विद्यार्थ्यांनी भिजत मौज मस्ती करीत पावसाचे स्वागत केले
पंचायत समिती , तहसिल कार्यालय या सह रेल्वे , बस स्थानक परिसरात शुक शुकाट दिसुन आला . मोसमाच्या पहिल्याच पावसात शहरातील अवास्तव घन कचर्या मुळे नाले , गटारी मोठया प्रमाणात तुंबलेल्या असल्याचे जाणव ले.
फोटो :पावसाच्या जोरदार अगमनाने जागो जागी शेता शेतांतुन साचलेले पाणी दिसत आहे . (27 इगतपुरी रेन)