शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

सप्तशृंगगडावर मुसळधार पाऊस, भाविकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 3:31 PM

वणी : ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंगगडावर सहाव्या माळेला जोरदार पाऊस झाल्याने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले तर व्यावसायिकांचीही तारांबळ ...

वणी : ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंगगडावर सहाव्या माळेला जोरदार पाऊस झाल्याने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले तर व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली. नवरात्र उत्सवाचे अंतिम सत्र सुरु असुन शुक्रवारी देवीचा वार असल्याने गडावर सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. सकाळपासुन वातावरण स्वच्छ व आकाश निरभ्र होते. दर्शनासाठी बाऱ्याही लागल्या होत्या. रोपवे केंन्द्रातही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. ट्रॉलीमधे बसण्यासाठी प्रतिक्षा भाविक करत होते. दरम्यान दुपारी एक वाजेच्या सुमारास गडावर जोरदार पावसास प्रारंभ झाला. दोन तासापेक्षा अधिक वेळेपर्यंत पाऊस सुरुच होता. अनपेक्षितपणे वरु णराजाने हजेरी लावल्याने भाविकांनी पावसापासुन संरक्षण मिळावे यासाठी प्रसादाची दुकाने हॉटेल्स रस्त्याच्या कडेला काही घरालगत भागाचा आसरा घेतला पाऊस सुरु होता. त्यावेळी राममंदीरापर्यंत बाºया लागलेल्या होत्या. दरम्यान गडावर धोंड्या कोंड्याच्या विहीरीजवळ तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. मंदीर परिसरापासुन हे अंतर एक किलोमीटरच्या पुढे आहे. या अंतरात निवारा शेडची व्यवस्था असणे गरजेचे आहे. कारण अशा ऐनवेळी येणाºया पावसाचा फटका भाविकांना बसतो. एक कीलोमीटर अंतर पायी येणारे अनेक भाविक ओलेचिंब झाले तर रस्त्यालगत विविध दुकाने लावणाºया दुकानदारांनाही याचा फटका बसला. दरम्यान ग्रामपालिकेच्या माध्यमातून २५ कोटी रु पयांच्या निवारा शेडचा ठीकठिकाणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती उपसरपंच राजेश गवळी यांनी दीली. दरम्यान नवरात्र कालावधीत मागील वर्षापेक्षा यावर्षी तुलनात्मक भाविकांची हजेरी कमी आहे. त्यात पावसाच्या हजेरीमुळे गुंतवणुक करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक