आरोग्यदायी अ‍ॅपल बोर

By Admin | Updated: December 23, 2014 22:26 IST2014-12-23T22:25:51+5:302014-12-23T22:26:08+5:30

आरोग्यदायी अ‍ॅपल बोर

Healthy Apple Bore | आरोग्यदायी अ‍ॅपल बोर

आरोग्यदायी अ‍ॅपल बोर

अ‍ॅपल बोर चवीला थोडे गोड आणि तुरट असल्याने मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे लाभदायक आहे. या बोराला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भावही चांगला असतो. सुरुवातीला बोराची लागवड केल्यानंतर त्यामध्ये अंतर्गत पीकही घेता येते. ठिबक सिंचन पद्धतीने या पिकांना पाणी देण्यात येते. त्यामुळे उत्पादन अधिक प्रमाणात मिळते.

Web Title: Healthy Apple Bore