शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

आदिवासी माता-बालकांच्या आरोग्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:03 AM

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर यांनी आदिवासी भागातील अंगणवाडी, बालक विकास प्रकल्प आणि प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेटी देऊन गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांना आरोग्याच्या नियोजनाबाबत अनेक त्रुटी आढळल्याने त्यांनी याबाबत संबंधिताना कामकाज सुधारण्याची सूचना केली.

ठळक मुद्देसभापती खोसकर : आरोग्य केंद्रांना अचानक भेटी; आरोग्याबाबत सूचना

नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर यांनी आदिवासी भागातील अंगणवाडी, बालक विकास प्रकल्प आणि प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेटी देऊन गरोदर माता आणि बालकांच्या आरोग्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांना आरोग्याच्या नियोजनाबाबत अनेक त्रुटी आढळल्याने त्यांनी याबाबत संबंधिताना कामकाज सुधारण्याची सूचना केली.सभापती खोसकर यांनी सुरगाणा तालुक्यातील जि. प. सदस्य ज्योती जाधव, सुरगाणा प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे, बाºहे प्रकल्पाचे बालविकास अधिकारी समाधान नागने यांच्या समवेत आदिवासी भागातील सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम प्रतापगढ, अलंगुण, धोडांबे, कोठुला येथील अंगणवाडी केंद्र, उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट दिली. तसेच सुरगाणा व बाºहे येथील एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प कार्यालय भेट देऊन पर्यवेक्षिका कामकाज आढावा बैठक घेतली.पर्यवेक्षकांनी अंगणवाडीकेद्रांना नियमित भेटी देऊन कामकाजात सुधारणा करावी अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्यEducationशिक्षण