मुंजवाड येथे आरोग्य पोषण जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 18:10 IST2018-09-06T18:09:58+5:302018-09-06T18:10:17+5:30

मुंजवाड : येथे आरोग्य पोषण आहार दिवसानिमित्त गावातून जनजागृती प्रभातफेरी काढण्यात येऊन विस्तार अधिकारी रामकृष्ण खैरनार यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

 Health Nutrition Public awareness round at Munjwad | मुंजवाड येथे आरोग्य पोषण जनजागृती फेरी

मुंजवाड येथे आरोग्य पोषण जनजागृती फेरी

ठळक मुद्देयेथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत रामकृष्ण खैरनार यांनी आरोग्य पोषण दिवसाचे औचित्य साधून योग्य प्रथिने असलेल्या पालेभाज्यांची माहिती महिलांना पटवून दिली. यावेळी सरपंच प्रमिला पवार यांनीही मार्गदर्शन केले.



मुंजवाड : येथे आरोग्य पोषण आहार दिवसानिमित्त गावातून जनजागृती प्रभातफेरी काढण्यात येऊन विस्तार अधिकारी रामकृष्ण खैरनार यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी उपसरपंच महेंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, दीपाली जाधव, आरोग्य सेवक गोकुळ बच्छाव, ग्रामविकास अधिकारी एस.बी. देवरे, मुख्याध्यापक ए.के. कापडणीस, कविता लोखंडे,अंगणवाडी सेविका मीराबाई बच्छाव, वंदना अहिरे, शालिनी मोरे, किरण पाटोळे, सुनंदा खैरनार आदींसह शिक्षक उपस्थित होते.
 

Web Title:  Health Nutrition Public awareness round at Munjwad