आधार शाळेत आरोग्य तपासणी

By Admin | Updated: June 27, 2014 00:14 IST2014-06-26T21:54:46+5:302014-06-27T00:14:59+5:30

आधार शाळेत आरोग्य तपासणी

Health check-up in Aadhaar school | आधार शाळेत आरोग्य तपासणी

आधार शाळेत आरोग्य तपासणी


ंमालेगाव : येथील आधार शाळेत मतिमंदांची तपासणी, मोफत निदान व उपचार शिबिर झाले. प्रांताधिकारी संदीप पाटील यांनी उद्घाटन केले. यात ४००हून अधिक पाल्य आणि पालकांची २०३ रुग्णांची तपासणी करून निदान व उपचार करण्यात आले. दहा रुग्णांना कॅलिपर-बुट दिले. डॉ. अनैता हेगडे यांनी मार्गदर्शन केले. संचालक गोकुळ देवरे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक वैशाली देवरे यांनी वैद्यकीय शिबिराची माहिती दिली. याप्रसंगी मनीषा बडजाते, राशेदा अन्सारी, ओमप्रकाश बाहेती आदि उपस्थित होते.

Web Title: Health check-up in Aadhaar school