शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

ठाणगाव ग्रामपंचायतीतर्फे आरोग्य केंद्रास औषधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 11:00 PM

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य केंद्रासाठी औषधांचे पॅकेज देण्यात आले. सरपंच सीमा शिंंदे यांच्या संकल्पनेतून ही औषधे देण्यात आली. ठिकाणी ग्रामपंचायतीकडून मदतीसाठी ओघ सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने ८४ हजार रुपये किंमतीचे औषध आरोग्य केंद्रास देण्यात आले.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य केंद्रासाठी औषधांचे पॅकेज देण्यात आले.सरपंच सीमा शिंंदे यांच्या संकल्पनेतून ही औषधे देण्यात आली. ठिकाणी ग्रामपंचायतीकडून मदतीसाठी ओघ सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने ८४ हजार रुपये किंमतीचे औषध आरोग्य केंद्रास देण्यात आले. त्यात, हॅण्डग्लोज, मेडिसिन, आरोग्य केंद्र फवारण्यासाठी पंप, सॅनिटायझर, डेटॉल साबण, मास्क आदी औषध साठा ठाणगाव येथील वैद्यकीय अधिकारी आर. डी. धादवड यांच्याकडे देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ए. टी. शिंदे, शेखर कर्डिले, रामदास भोर, वैशाली केदार, डॉ. वैभव गरुड, एस. जी. काळे, एस. डी. कहांडळ, एन. आर. घोटेकर, डी. एस. ठाकरे, स्वाती केदार, रंजना गाडेकर, आशा कार्यकर्र्त्या उपस्थित होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicinesऔषधं