शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

घृणास्पद : शरीरसंबध नाकारणाऱ्या पिडितेच्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 14:50 IST

नाशिक शहरात वडाळा गावातील एका पिडीत महिलेने शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या आरोपींना शरीसंबध नाकारल्याने संशयितांनी तिचा विनयभंग करण्यासोबतच शरीर शारीरक सुखाला नाकार  देणाख्या महिलेच्या मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणज फिर्यादीने या प्रकणार पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून या प्रकरणी टाळाटाळ झाल्याचा आरोपही पिडितेने केला असून याप्रकरणी अकरा संशयित आरोपीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहिलेचा विनयभंग ;मुलाला मारहाणपिडित महिलेला आरोपींचा आठ वर्षांपासून त्रासशरीरसुख नाकारल्याने मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

नाशिक :  वडाळा गावातील एका पिडीत महिलेने शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या आरोपींना शरीसंबध नाकारल्याने संशयितांनी तिचा विनयभंग करण्यासोबतच शरीर शारीरक सुखाला नाकार  देणाख्या महिलेच्या मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणज फिर्यादीने या प्रकणार पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून या प्रकरणी टाळाटाळ झाल्याचा आरोपही पिडितेने केला असून याप्रकरणी अकरा संशयित आरोपीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला तिच्या कुटुंबियासह वडाळा गावात वास्तव्य करीत आहे. सदर पीडित महिलेस सुमारे आठ वषार्पासून संशयित आरोपी धनुष निकम (३३) हा वाईट नजरेने पाहून लज्जा उत्पन्न होईल असे इशारा करीत होता. अनेकदा त्याने पिडितेकडे शारिरीक सुखाची मागणीही केली. त्याला विरोध केला असता त्यांने महिलेच्या गळ्याला चाकु लावुन मुलांना मारण्याची धमकी दिली होती. देणे असे प्रकार वारंवार घडत असतानाच गुरुवारी (दि.१८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी धनुष निकम (३३), मुकेश कांबळे (१९) व पांड्या गायकवाड (४०) असे दोघे पीडित महिलेच्या घरात घुसून शारीरिक व मानसिक छळ करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच पीडित महिलेस घराबाहेर ओढले असता तिने आरडाओरड केली तिने विरोध केल्याचा राग येऊन तिच्या मुलास दोघा संशयित आरोपींनी पाण्याच्या टाकी जवळ लोखंडी सळईने मारहाण करीत गंभीर दुखापत करुण जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत  पिडिचेच्या मुलाला कंबरेला व डाव्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्यामुळे पिडितेने धनुष निकम, मुकेश कांबळे, पांडया गायकवाड, सुरेश ,मोसिन , शिवा कांबळे ,लक्ष्मी निकम ,कविता निकम ,ज्योती निकम ,विजय उजगळे, असे अकरा संशयित आरोपींविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद विनयभंग व मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सहायक पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. 

पोलिसांकड़ून टाळाटाळ शारिरीक सुखास नकार देणाऱ्या पिडितेच्या मुलाला मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात पिडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडजून वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे कारण सांगून टाळाटाळ झाल्याचा आरोप पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीच्या माध्यमातून केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसWomenमहिला