मरेमा विद्यालयातील हर्षाली मिस्कर ने पटकावले सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 17:34 IST2019-09-04T17:31:45+5:302019-09-04T17:34:03+5:30
मनमाड : येथील मरेमा विद्यालयातील विद्यार्थिनी हर्षाली मिस्कर हिने रोहतक (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील ग्रेपलींग या क्र ीडा प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावली.

हर्षाली मिस्कर
ठळक मुद्देतिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
मनमाड : येथील मरेमा विद्यालयातील विद्यार्थिनी हर्षाली मिस्कर हिने रोहतक (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील ग्रेपलींग या क्र ीडा प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावली.
तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तिचे कौतुक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून इंडियन हायस्कूल पर्यंत मिरवणूक काढली. हर्षाली हिला मरेमा विद्यालयाचे मुख्याध्यापक, संचालक व क्र ीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.