शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पेठ नजीक ४४ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 18:21 IST

पेठ : स्थानिक गुन्हे शाखेच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत पेठ तालुक्यातील सावळघाटानिजक गुजरातकडून नाशिककडे येणारा आयशरमधील विमल कंपनीचा तब्बल ४४ लाख ४० हजार रूपये किमतीचा गुटखा पकडण्यात आला असून यानिमित्ताने गुजरात राज्यातून अवैद्यरित्या अंमली पदार्थाच्या वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : गुजरात राज्यातून अवैद्य गुटख्याची वाहतूक

पेठ : स्थानिक गुन्हे शाखेच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत पेठ तालुक्यातील सावळघाटानिजक गुजरातकडून नाशिककडे येणारा आयशरमधील विमल कंपनीचा तब्बल ४४ लाख ४० हजार रूपये किमतीचा गुटखा पकडण्यात आला असून यानिमित्ताने गुजरात राज्यातून अवैद्यरित्या अंमली पदार्थाच्या वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याबाबत अधिक माहीती अशी की, आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक आरती सिंग जिल्ह्यातील महत्वाच्या मार्गावरील गस्ती वाढविण्याच्या सुचना दिल्या आहेत.नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खबरीवरून गुजरात राज्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत पेठ - नाशिक मार्गाने गुटख्याची तस्करीची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षीक आरती सिंग, अप्पर पोलीस अधिक्षीक शर्मीष्ठा वालावलकर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीसनिरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर शिंपी यांचे पथकाने गुजरात राज्यातून येणारे संशयीत आयशर ट्रक (एचएच ०२, ईआर-५०१०) याची सावळघाट परिसरात राष्ट्रीय महामार्गावर तपासणी केली.पोलिस तपासणीत सदर गोण्यांमध्ये भरलेला विमल पानमसाला आढळून आला. वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. मात्र गुन्हा दाखल करण्याचे प्रकीयेत अन्न व औषध प्रशासनास अहवाल सादर करण्यात आला.या गस्तीपथकात पोलीस उपनिरिक्षक संजय पाटील, हवालदार राजू दिवटे, प्रकाश तुपलोंढे, दिपक आहिरे, हनुमंत महाले, पुंडलीक राऊत, दत्तात्रय साबळे, पोलीस नाईक वसंत खांडवी, प्रविण सानप, अमोल घुगे जालींदर रवराटे, रमेश काकडे आदींचा समावेश होता.फोटो -28श्चद्गह्लद्ध01पेठ तालुक्यात जप्त करण्यात आलेल्या अवैद्य गुटखा व मुद्देमालासह नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी