शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

नाशकातील प्रतिष्ठेच्या लढतीत पालकमंत्र्यांचीच सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:58 AM

शहरातील तिन्ही जागा मिळवण्यासाठी भाजपाने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले आणि तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील तिन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या. अखेर त्या तिन्ही जागा भाजपाने जिंकल्या. विशेषत: नाशिक पूर्वमधील जागा जिंकल्याने पालकमंत्र्यांची सरशी झाली.

नाशिक : शहरातील तिन्ही जागा मिळवण्यासाठी भाजपाने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले आणि तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील तिन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या. अखेर त्या तिन्ही जागा भाजपाने जिंकल्या. विशेषत: नाशिक पूर्वमधील जागा जिंकल्याने पालकमंत्र्यांची सरशी झाली.नाशिक शहरात भाजपाच्या तीन जागा होत्या. त्या सहजगत्या जिंकण्याची शक्यता असली तरी शिवसेनेने नाशिक पश्चिम मतदारसंघातील एका जागेच्या निमित्ताने युतीत दरी निर्माण झाली होती. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन फक्त पुरस्कृत उमेदवाराकडेच लक्ष पुरवले होते. तर दुसरीकडे भाजपाने उमेदवारी नाकारल्याने नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपाच्या दृष्टीने निवडणूक प्रतिष्ठेची होती. विशेषत: महाजन यांच्यासाठी पूर्व मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, त्यानंतरदेखील अटीतटीच्या लढतीत भाजपाचे राहुल ढिकले विजयी झाल्याने पालकमंत्र्यांचीच सरशी झाल्याचे बोलले जात असून नाशिक शहरातील तीनही जागांवर आपला कब्जा कायम ठेवत गिरीश महाजन यांच्या रणनितीने चांदवड मतदारसंघदेखील भाजपने आपल्याकडे ठेवला आहे. तसेच बागलाण मतदारसंघात राष्ट्रवादीवर मात करत एक जागा अधिकची निवडून आणली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजनResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक