येवला मुक्तिभूमी स्मारकात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 00:12 IST2021-08-03T00:12:18+5:302021-08-03T00:12:18+5:30

येवला : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मुक्तिभूमीच्या व्यवस्थापक तथा संशोधन अधिकारी पल्लवी पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Greetings to Yeola Muktibhoomi Memorial | येवला मुक्तिभूमी स्मारकात अभिवादन

येवला मुक्तिभूमी स्मारकात अभिवादन

ठळक मुद्देपर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे यांनी सुगंधी पूजा केली.

येवला : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मुक्तिभूमीच्या व्यवस्थापक तथा संशोधन अधिकारी पल्लवी पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे यांनी सुगंधी पूजा केली. यावेळी अतिश पठारे, महेंद्र गरुड, पल्लवी पगारे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमास दादासाहेब निकम, बाळू गायकवाड, अशोक केदारे, अतिश पठारे, आकाश अहिरे, समाधान गरुड, छाया साबळे, अनिता चंदनशिव, नंदा साठे आदींसह मुक्तिभूमी स्मारकातील कर्मचारी उपस्थित होते. (०२ येवला २)

Web Title: Greetings to Yeola Muktibhoomi Memorial