मराठा हायस्कूलमध्ये यशवंतराव चव्हाण, बाबूराव ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:27 IST2021-03-13T04:27:10+5:302021-03-13T04:27:10+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक तथा मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रमेश तासकर, पर्यवेक्षक ...

Greetings to Yashwantrao Chavan and Baburao Thackeray at Maratha High School | मराठा हायस्कूलमध्ये यशवंतराव चव्हाण, बाबूराव ठाकरे यांना अभिवादन

मराठा हायस्कूलमध्ये यशवंतराव चव्हाण, बाबूराव ठाकरे यांना अभिवादन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक तथा मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रमेश तासकर, पर्यवेक्षक संजय डेर्ले, पुरुषोत्तम थोरात, अंबादास मते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व ॲड. बाबूराव ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना गाजरे व चैताली गिते यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक संजय डेर्ले यांनी केले.

फोटो - नाशिक येथील मराठा हायस्कूल येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कर्मवीर ॲड.बाबूराव ठाकरे यांची जयंती साजरी करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे, उपमुख्याध्यापक रमेश तासकर, पर्यवेक्षक संजय डेर्ले, पुरुषोत्तम थोरात, अंबादास मते व शिक्षक वृंद आदी.

120321/12nsk_38_12032021_13.jpg

नाशिक येथील मराठा हायस्कूल येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कर्मवीर अॅड.बाबुराव ठाकरे यांची जयंती साजरी करतांना विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे,उपमुख्याध्यापक रमेश तासकर, पर्यवेक्षक संजय डेर्ले,पुरुषोत्तम थोरात, अंबादास मते व शिक्षक वृंद आदीनाशिक येथील मराठा हायस्कूल येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कर्मवीर अॅड.बाबुराव ठाकरे यांची जयंती साजरी करतांना विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे,उपमुख्याध्यापक रमेश तासकर, पर्यवेक्षक संजय डेर्ले,पुरुषोत्तम थोरात, अंबादास मते व शिक्षक वृंद आदी

Web Title: Greetings to Yashwantrao Chavan and Baburao Thackeray at Maratha High School