सायखेडा विद्यालयातील गुरु-शिष्यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 00:52 IST2021-07-22T22:43:56+5:302021-07-23T00:52:02+5:30

सायखेडा : येथील जनता इंग्लिश स्कूल म्हणजे निफाड तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी तात्यासाहेब तथा माधवराव बोरस्ते व कर्मवीर काकासाहेब वाघ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी गुरु-शिष्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्य मनीषा खैरनार यांच्या हस्ते संपन्न झाले.

Greetings to the teachers and disciples of Saykheda Vidyalaya | सायखेडा विद्यालयातील गुरु-शिष्यांना अभिवादन

सायखेडा विद्यालयात गुरु शिष्य पुण्यतिथीनिमित्ताने पूजन करतांना मान्यवर.

ठळक मुद्दे गुरु-शिष्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्य मनीषा खैरनार यांच्या हस्ते संपन्न झाले.

सायखेडा : येथील जनता इंग्लिश स्कूल म्हणजे निफाड तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी तात्यासाहेब तथा माधवराव बोरस्ते व कर्मवीर काकासाहेब वाघ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी गुरु-शिष्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्य मनीषा खैरनार यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी विद्यालयाचे उप प्राचार्य भास्कर जाधव पर्यवेक्षक श्रीमती जी. जी. जाधव, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख अवधूत आवारे,अशोक टर्ले, ज्ञानेश्वर कर्पे, राजेंद्र कदम, रामकृष्ण भामरे, विलास महाले, अरुण कांगने, केतन टर्ले, माणिक गीते, प्रतिक्षा शिंदे, माधुरी झांबरे, बनसोड, सावंत, गोसावी, मोरे, बैरागी, गांगुर्डे, किरण शिंदे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Greetings to the teachers and disciples of Saykheda Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.