त्र्यंबकेश्वर येथे तथागतांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST2021-05-28T04:11:26+5:302021-05-28T04:11:26+5:30

यावेळी निवासी नायब तहसीलदार रामकिसन राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, संविधान विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश ...

Greetings to Tathagatas at Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर येथे तथागतांना अभिवादन

त्र्यंबकेश्वर येथे तथागतांना अभिवादन

यावेळी निवासी नायब तहसीलदार रामकिसन राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, संविधान विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, त्रिंबक नगर परिषदेचे कर निर्धारण अधिकारी विजय सोनार, पोलीस हवालदार यल्लपा खैरे, श्रावण साळवे, दीपक जाधव, मोहन सोनवणे, मनीषा सोनवणे, आदित्य भालेराव, हरिभाऊ सोनवणे, नितीन शिंदे, प्रशांत गंगापुत्र आदी उपस्थित होते.

फोटो - २६ त्र्यंबक बुद्ध

बुद्ध जयंतीनिमित्त अभिवादन करताना नायब तहसीलदार रामकिशन राठोड, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, अध्यक्ष उमेश सोनवणे, मोहन सोनवणे आदी.

===Photopath===

260521\495226nsk_46_26052021_13.jpg

===Caption===

फोटो - २६ त्र्यंबक बुद्ध बुद्ध जयंतीनिमित्त अभिवादन करतांना नायब तहसीलदार रामकिशन राठोड, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे,अध्यक्ष उमेश सोनवणे,मोहन सोनवणे आदी. 

Web Title: Greetings to Tathagatas at Trimbakeshwar