शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

संत सेना महाराज यांना नाशिकरोडला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 9:48 PM

नाशिकरोड : जेलरोडच्या इंगळेनगर मधील राधा कृष्ण मंदिरांमध्ये संत सेना फाऊंडेशनच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्दे नाभिक बांधवांनी रक्तदान करून शासकीय विभागीय संदर्भ रु ग्णालयास मदत केली.

नाशिकरोड : जेलरोडच्या इंगळेनगर मधील राधा कृष्ण मंदिरांमध्ये संत सेना फाऊंडेशनच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदा चिंतामणी बहुउद्देशीय संस्था तसेच संत सेना फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून साधेपणाने पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतला. यावेळी नाभिक बांधवांनी रक्तदान करून शासकीय विभागीय संदर्भ रु ग्णालयास मदत केली. यावेळी संत सेना फाऊंडेशनचे संजय गायकवाड म्हणाले , नाभिक बांधवांच्या कल्याणासाठी सामूहिक निधी संकलन व्हावा. यासाठी निधी संकलन पेटीचे वाटप करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी संत सेना फाऊंडेशनचे उपाध्यक्ष रमेश आहेर,राजू तुपे, कैलास शिंदे, अशोक कदम, नाभिक महामंडळाचे महानगरप्रमुख अरु ण सैदाणे, उत्सव समतिीचे अध्यक्ष सुनील कदम, कार्याध्यक्ष बाळासाहेब बिडवे, उपाध्यक्ष आबा निकम, खिजनदार प्रितेश जाधव, सचिव संजय वाघ, मनोहर कोल्हाळकर, केदारनाथ गायकवाड,शांताराम जाधव,ऋ षिकेश कदम, निलेश निकम, संतोष गायकवाड, चंदन वाघ, राजू मोरे, राजू वडसाळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :TempleमंदिरNashikनाशिक