हरसूल येथे क्रांतिवीरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:08 IST2020-08-11T23:02:18+5:302020-08-12T00:08:50+5:30
त्र्यंबकेश्वर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त हरसूल येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात करण्यात आले. यावेळी क्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन तसेच फलकाचे अनावरण करण्यात आले.

हरसूल येथे क्रांतिवीरांना अभिवादन
ठळक मुद्देक्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन तसेच फलकाचे अनावरण
हरसूल येथे आदिवासी दिनप्रसंगी कौशल्या लहारे, निर्मला शेंडे, लता राऊत, सपना वाघिरे, सुरेश गायकवाड आदी.
त्र्यंबकेश्वर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त हरसूल येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात करण्यात आले. यावेळी क्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन तसेच फलकाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी भाजपच्या माजी तालुकाध्यक्ष तसेच अटल ग्रामनिर्माण बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या अध्यक्ष कौशल्या लहारे, निमर्ला शेंडे, लता राऊत, सपना वाघिरे, सुरेश गायकवाड, पिंटू लहारे, पुंडलिक कनोजे, नीतीन लाखन, नीलेश चौधरी, राहुल शार्दूल, जितेंद्र भोये, उपस्थित होते.