महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 17:16 IST2021-04-11T17:15:00+5:302021-04-11T17:16:16+5:30
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सरपंच किरण अहिरे, सोबत सदस्य.
ठळक मुद्देसरपंच किरण अहिरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात सरपंच किरण अहिरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर, उपसरपंच बापुराज खरे, ग्रामपंचायत सदस्य विनोद आहिरे, रत्नाकर आहिरे, संदीप आहिरे, राजू परदेशी, श्याम माळी, प्रदीप खरे, दीपक आहिरे, प्रदीप सोनवणे, ग्रामपंचायत कर्मचारी अजय जगताप, महिरे, अशोक जगताप आदींनी जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर सरपंच व उपसरपंच यांनी मनोगत व्यक्त केले.