जोशी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 01:08 IST2020-09-04T23:00:34+5:302020-09-05T01:08:28+5:30
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त कळवण येथे सर्वपक्षीयांतर्फे अभिवादन करण्यात आले.

शरद जोशी यांना अभिवादन करताना देवीदास पवार, अॅड. शशिकांत पवार,कौतिक पगार, धनंजय पवार आदी.
कळवण : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त कळवण येथे सर्वपक्षीयांतर्फे अभिवादन करण्यात आले. कळवण येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.