महामित्र परिवारातर्फे दुर्गावती यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 14:08 IST2020-06-28T14:08:37+5:302020-06-28T14:08:55+5:30

सिन्नर : महाराणी दुर्गावती यांच्या 456 व्या शहीद दिनानिमित्त महामित्र परिवार व आद्य क्र ांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

Greetings to Durgavati from Mahamitra family | महामित्र परिवारातर्फे दुर्गावती यांना अभिवादन

महामित्र परिवारातर्फे दुर्गावती यांना अभिवादन

ठळक मुद्देबिरंगणांचा गौरवशाली इतिहास जगासमोर आला पाहिजे,

सिन्नर : महाराणी दुर्गावती यांच्या 456 व्या शहीद दिनानिमित्त महामित्र परिवार व आद्य क्र ांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
देशासाठी बलिदान दिलेल्य बिरंगणांचा गौरवशाली इतिहास जगासमोर आला पाहिजे, असे निवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे म्हणाले. सूत्रसंचलन विजय मुठे केले. प्रास्ताविक रामू इदे यांनी केले. यावेळी अभिषेक वायचळे, स्विप्नल वायचळे, अभिशा वायचळे, आरोव वायचळे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Durgavati from Mahamitra family