डॉ राधाकृष्णन सर्वपल्ली यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 14:44 IST2020-09-06T14:43:08+5:302020-09-06T14:44:31+5:30
नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ संचिलत सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील व्ही. पी. नाईक. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले.

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक.
नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ संचिलत सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील व्ही. पी. नाईक. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले.
लोकशिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मात संचालक सुधाकर शेळके, दत्ता सानप, नागेश शेळके, अरु ण शेळके, माजी उपसरपंच अनिल शेळके, शाळा व्यवस्थापन समतिी अध्यक्ष नानासाहेब शेळके, प्राचार्य बी. आर. खैरनार आदींसह मानयवर उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षक एच. ए. मणियार, यु. बी. आव्हाड, पी. टी. बोडके, व्ही. के. शेळके, एस. सी. सानप, दिलीप ढाकणे, एस.टी. घुगे, एम. आर. घुगे, एन. एच भाबड, डी. जी. आगिवले, एन. एम. बोकड, पी. के. जाधव, के. एन. शेळके, सुधीर सांगळे आदींसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.