लासलगावी आनंद दिघे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:45 IST2021-01-27T21:07:41+5:302021-01-28T00:45:00+5:30
लासलगाव : येथील शहर विकास समितीच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती श्रीफळ वाढवून दीपप्रज्वलन करून झेंडा चौक येथे साजरी करण्यात आली.

लासलगावी आनंद दिघे यांना अभिवादन
ठळक मुद्देसमितीच्यावतीने सचिन होळकर यांनी मनोगत व्यक्त केले
लासलगाव : येथील शहर विकास समितीच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती श्रीफळ वाढवून दीपप्रज्वलन करून झेंडा चौक येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी समितीच्यावतीने सचिन होळकर यांनी मनोगत व्यक्त केले. या पुढच्या काळात स्वर्गीय दिघे यांच्या मार्गाने विकास कामांची आणि समाजकारण याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी शहर विकास समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. (२७ लासलगाव दिघे)