ग्रामसेवक युनियनचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 14:32 IST2018-08-08T14:32:05+5:302018-08-08T14:32:15+5:30

दिंडोरी - गेल्या दोन वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने दिंडोरी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलंन करून शासनाचा निषेध करण्यात येऊन गटविकास अधिकारी भुपेंद्र बेंडसे यांना निवेदन देण्यात आले .

 Gramsevak Union's Dham movement | ग्रामसेवक युनियनचे धरणे आंदोलन

ग्रामसेवक युनियनचे धरणे आंदोलन

दिंडोरी - गेल्या दोन वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने दिंडोरी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलंन करून शासनाचा निषेध करण्यात येऊन गटविकास अधिकारी भुपेंद्र बेंडसे यांना निवेदन देण्यात आले . यावेळी मानद अध्यक्ष अरूण आहेर,तालुकाध्यक्ष सोमनाथ ठोकरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष यमुना थवील, कोषाध्यक्ष श्रावण वाघचौरे, रावसाहेब मिस्तरी, सचिव आर एन चौधरी, शितल गवारे, शंतर माळोदे, डी.के.चौधरी, डी.एस. काठे, उज्वला भोईर आदींसह युनियन पदाधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Web Title:  Gramsevak Union's Dham movement

टॅग्स :Nashikनाशिक