भेंडाळी येथे ग्रामसेवक, सरपंच गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 00:22 IST2021-06-06T22:59:08+5:302021-06-07T00:22:17+5:30

सायखेडा : शासनाने पहिल्यांदाच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रशासकीय कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवस्वराज्य दिन साजरा करून ध्वजवंदना म्हणून गुडी उभारावी, शिव प्रतिमेचे पूजन करावे असा आदेश लागू केला, मात्र भेंडाळी येथे या कार्यक्रमाला ग्रामसेवक आणि सरपंच हे दोघेही गैरहजर राहिल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाला अनेक शिवभक्त उपस्थित होते.नद्वारे नाराजी व्यक्त केली.

Gramsevak, Sarpanch absent at Bhendali | भेंडाळी येथे ग्रामसेवक, सरपंच गैरहजर

भेंडाळी येथे ग्रामसेवक, सरपंच गैरहजर

ठळक मुद्देशासकीय आदेशाला केराची टोपली

सायखेडा : शासनाने पहिल्यांदाच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रशासकीय कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवस्वराज्य दिन साजरा करून ध्वजवंदना म्हणून गुडी उभारावी, शिव प्रतिमेचे पूजन करावे असा आदेश लागू केला, मात्र भेंडाळी येथे या कार्यक्रमाला ग्रामसेवक आणि सरपंच हे दोघेही गैरहजर राहिल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाला अनेक शिवभक्त उपस्थित होते.नद्वारे नाराजी व्यक्त केली.

भेंडाळी ग्रामपंचायत कार्यालयात या कार्यक्रमाला खुद्द सरपंच भारती खालकर आणि ग्रामसेविका एस निपुंगळे दोघेही गैरहजर असल्यामुळे शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चर्चा गावात सुरु होती. 

Web Title: Gramsevak, Sarpanch absent at Bhendali