याप्रसंगी प्रारंभी लुई ब्रेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोविड - १९ चे नियम पाळून अंध व्यक्तींना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अध्यक्ष विकास शेजवळ, महासचिव रामदास जगताप, डी. एन. महाले, कृष्णकुमार चावरे, विद्या जगताप, निमिता शेजवळ, धर्मेंद्र मानकर आदिंसह श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचे कर्मचारी उपस्थित होते.
ओम साई वेल्फेअर असोसिएशनतर्फे अंध कुटुंबांना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:31 IST