शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

चोरीच्या सात दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:17 PM

सिन्नर : सिन्नर शहर व परिसरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत असल्याने आडवा फाटा परिसरातील नाकेबंदीत दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. संशयीत आरोपीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात सिन्नर पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देसिन्नर पोलीस : नाकाबंदी करतांना संशयित चोरटा जाळ्यातनाकाबंदी करण्याच्या सूचना सिन्नर पोलिसांना दिल्या होत्या

 

 

 

सिन्नर : सिन्नर शहर व परिसरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत असल्याने आडवा फाटा परिसरातील नाकेबंदीत दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. संशयीत आरोपीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात सिन्नर पोलिसांना यश आले आहे.मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्ष संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिºहे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी नाकाबंदी करण्याच्या सूचना सिन्नर पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणेश परदेशी, भगवान शिंदे, सचिन गवळी, विनोद टिळे, प्रविण गुंजाळ, अंकुश दराडे, राकेश गुंबाडे या कर्मचाºयांनी आडवा फाटा परिसरात नाकाबंदी सुरु केली होती. या दरम्यान विनानंबर प्लेट प्लेझर लाल रंगाच्या दुचाकीवर गणेश उदयसिंग मांडवडे पाटील (१९, रा. प्लॉट नं.२, जयशंकर अपार्टमेंट, जाधव कॉलनी, मखमलाबाद, नाशिक) याला पोलिसांनी अडविले. मांडवेड पाटील याच्याकडे पोलिसांनी दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा केली असताना त्याने उडावाउडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळविल्याने संशयीत मांडवडे-पाटीलला ताब्यात घेऊन खाक्या दाखिवल्या.संशयीत मांडवडे-पाटीलने सिन्नरच्या सातपीर गल्लीतून सदरची दुचाकी चोरल्याची कबुली दिली. कसून चौकशी केल्यानंतर मांडवड-पाटीलकडून सिन्नर, गिरणारे आणि बोधेगाव (ता.शेवगाव) चोरीच्या सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.