राज्यपाल कोश्यारी यांचे मुंबईकडे प्रयाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 01:26 IST2022-04-11T01:26:34+5:302022-04-11T01:26:54+5:30
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे रविवारी (दि. १०) गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहावरून मुंबईच्या दिशेने प्रयाण झाले.

राज्यपाल कोश्यारी यांचे मुंबईकडे प्रयाण
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे रविवारी (दि. १०) गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहावरून मुंबईच्या दिशेने प्रयाण झाले. तत्पूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.