शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य

By sandeep.bhalerao | Updated: October 19, 2023 18:48 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्यापरिषदेवर विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.

नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्यापरिषदेवर विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रांजेद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिनियमात निर्देशित केल्यानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्यापरिषदेकरीता कुलपती यांच्याकडून नामनिर्देशन करण्यात येते. या अनुषंगाने  व्यवस्थापन परिषदेवर पुण्याचे डॉ. नरेंद्र पटवर्धन यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.  नागपूर विभागातून डॉ. मनिषा उपेंद्र कोठेकर, मराठवाडा विभागातून औरंगाबादचे डॉ. विलास दत्तोपंत वांगिकर, पश्चिम महाराष्ट्र विभागातून सातार्याचे डॉ. मनिष विलास इनामदार, कोकण विभागातून डॉ. वर्षा दिलीप फडके यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. तसेच  पुण्याचे डॉ. नरेंद्र पटवर्धन यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.

विद्यापरिषदेवर विद्यापीठ  मुंबईच्या डॉ. निलिमा अरुण क्षीरसागर, मुंबईचे डॉ. श्रीराम शेेषगिर सावरीकर यांचे  कुलपती यांनी नामनिर्देशित करण्यात आले आहे. नामनिर्देशित सदस्यांचे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर,  प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकRamesh Baisरमेश बैस