शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

११० मोकाट जनावरे मिळाली

By admin | Updated: January 7, 2016 23:22 IST

महापालिकेची चालढकल : माहिती अधिकारात उघड

प्रवीण साळुंके मालेगावयेथील महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने जानेवारी २०१३ ते जानेवारी २०१५ या दरम्यान फक्त ११० मोकाट जनावरे पकडल्याची माहिती अधिकारात उघड झाली आहे. या पकडलेल्या जनावरांपासून मनपाला ११ हजार रुपये फायदा झाला असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारावर २० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. याची गोळाबेरीज केल्यास हा विभाग पांढरा हत्ती ठरला आहे. या उपलब्ध आकडेवारीवरून हा विभाग शहरातील मोकाट जनावरे पकडण्यात चालढकल करीत असल्याचे उघड झाले आहे.शहरात रोज मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे शहरात फिरताना दिसतात. या जनावरांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागते. ही जनावरे नागरिकांचे मोठे नुकसान करत असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. या जनावरांच्या बंदोबस्तासाठी मनपाने एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. या विभागात मनपात कायमस्वरूपी असलेल्या ७ ते ८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरीस आहेत. या कर्मचाऱ्यांनी शहरातील मोकाट जनावरे पकडून पांजरापोळमध्ये जमा करण्याची जबाबदारी असून, त्यांना महिन्याकाठी प्रत्येकी पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जातो; मात्र हा विभाग काम करत नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. तुषार पाटील यांनी २०१० पासून मनपाने पकडेल्या मोकाट जनावरांची संख्या, कर्मचाऱ्यांची संख्या व त्यापासून मिळालेले उत्पन्न याची माहिती माहिती अधिकारात विचारली होती. या माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात संबंधित विभागाने २०१३ ते जानेवारी २०१५ या दोन वर्षांच्या काळात ११० जनावरे पकडली असून, त्यातून ११ हजार रुपये मिळाले आहेत. त्यापूर्वी पकडण्यात आलेल्या जनावरांची माहिती न दिल्याने या काळात एकही जनावर पकडण्यात आले नसल्याचे बोलले जाते.