गोपीचंद पडळकर यांचा नाशिकरोडला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:16 IST2020-10-11T22:57:21+5:302020-10-12T01:16:25+5:30
नाशिकरोड:अहिल्यामाता मित्रमंडळ, राजमाता प्रतिष्ठान तसेच धनगर समाजातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांचा नाशिकरोड येथे सत्कार करण्यात आला.

नाशिकरोड येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी दत्तात्रय वाघ, अनिल बारगळ, शशिकांत वाघ, मधुकर भादेकर, सतिष तागड, किशोर वाघ आदि.
नाशिकरोड:अहिल्यामाता मित्रमंडळ, राजमाता प्रतिष्ठान तसेच धनगर समाजातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांचा नाशिकरोड येथे सत्कार करण्यात आला.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास आमदार पडळकरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी दत्तात्रय वाघ, अनिल बारगळ, शशिकांत वाघ, मधुकर भादेकर, सतिष तागड, किशोर वाघ यांच्या हस्ते पडळकर यांचा सत्कार झाला.अहिल्यामाता मित्रमंडळाचे अध्यक्ष सचिन भादेकर, नितीन धानापुणे, मयुर भगत, नितीन वाघ, स्वप्नील ओढेकर, अजय वारे, हर्षल बुचुडे मुकेश वाघ, मुन्ना वाघ, विनोद भगत, चंदु साडे, जितेंद्र लासुरे, मयुर क्षत्रीय, शुभम गावडे, शंकर अवचार, गणेश सुर्यवंशी, राकेश भालतडक, सागर दाणी, गुड्डू शेख, चेतन पाटील, अमोल जगताप, देवेन्द्र जाधव, हर्षद लोखंडे उपस्थित होते.