शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वृध्द महिलेस सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी तीस हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र लांबविल्याची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 17:17 IST

काम आटोपून सायंकाळी घराकडे परतण्यासाठी मेळा बसस्थानकात त्या आल्या असता ही घटना घडली. जुन्या सीबीएस परिसरातून त्या मेळा बसस्थानकात रस्त्याने पायी जात असतांना त्यांना गुलाबी व हिरवा शर्ट परिधान केलेल्या दोघा भामट्यांनी गाठले.

ठळक मुद्देबनावट सोन्याचे बिस्कीट देत वृध्देस गंडविले''आजी पैसे नसतील तर मंगळसुत्र दिल्यास आम्ही बिस्कीट देवू''

नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या वृध्द महिलेस सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी तीस हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र लांबविल्याची घटना मेळा बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मीराबाई बाळू बोडके ( रा.तळवडे ता.त्र्यंबकेश्वर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मीराबाई बोडके या शुक्रवारी कामानिमित्त शहरात आल्या होत्या. काम आटोपून सायंकाळी घराकडे परतण्यासाठी मेळा बसस्थानकात त्या आल्या असता ही घटना घडली. जुन्या सीबीएस परिसरातून त्या मेळा बसस्थानकात रस्त्याने पायी जात असतांना त्यांना गुलाबी व हिरवा शर्ट परिधान केलेल्या दोघा भामट्यांनी गाठले. यावेळी भामट्यांनी सोन्याचे बनावट बिस्कीट दाखवून त्यांनी वृध्देकडे खरेदी करण्यासाठी गळ घातली. बोडके यांनी त्यांना पैसे नसल्याचे सांगताच संशयीतांनी आजी पैसे नसतील तर  मंगळसुत्र दिल्यास आम्ही बिस्कीट देवू असे सांगून बिस्कीट हातावर ठेवले. त्यामुळे वृध्देनी आपल्या गळ््यातील सुमारे ३० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र भामट्यांच्या स्वाधीन केले. घरी गेल्यानंतर सोन्याच्या बिस्कीटची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे लक्षात येताच बोडके यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

 

टॅग्स :Goldसोनंcrimeगुन्हेPolice Stationपोलीस ठाणेnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय