शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:55 IST

गंगापूर गावाजवळील जलालपूर परिसरातील नेहरे वस्तीजवळील देवीदास नेहरे यांच्या मालकीचा बोकड बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले

गंगापूर : गंगापूर गावाजवळील जलालपूर परिसरातील नेहरे वस्तीजवळील देवीदास नेहरे यांच्या मालकीचा बोकड बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी सरपंच हिराबाई भगवान गभाले यांनी केली आहे.जलालपूर परिसरातील नेहरे वस्तीजवळील नेहरे यांच्या मळ्यातील घराजवळून भर दिवस बिबट्याने बोकड पळवून नेत ठार केले. याबाबत वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी ओंकार देशपांडे, सचिन आहेर तसेच जलालपूरचे पोलीस पाटील पप्पू मोहिते घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा के ला. याबाबतच्या भरपाईची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे. परिसरातील बिबट्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता वनविभागाने ठोस कारवाई करीत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या