शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

व्यावसायिकांना कमी दरात गाळे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:28 AM

त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यात अग्रगण्य बाजार समिती असून, त्र्यंबकेश्वर येथे उपबाजार आवार उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील स्थानिक व कमी उत्पन्न असणाऱ्या व्यावसायिकांना कमी दरात गाळे उपलब्ध करून द्यावेत, असे प्रतिपादन  पालकमंत

ठळक मुद्देभुजबळ : त्र्यंबकेश्वर बाजार समिती इमारतीचे भूमिपूजन

त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यात अग्रगण्य बाजार समिती असून, त्र्यंबकेश्वर येथे उपबाजार आवार उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील स्थानिक व कमी उत्पन्न असणाऱ्या व्यावसायिकांना कमी दरात गाळे उपलब्ध करून द्यावेत, असे प्रतिपादन  पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.त्र्यंबकेश्वर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवार इमारतीचे भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे यांनी केले. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, देवीदास पिंगळे, युवराज कोठुळे, गोकुळ पिंगळे, नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, विनायक माळेकर, पं. स. सभापती मोतीराम दिवे, कैलास चोथे, तुकाराम पेखळे, प्रभाकर मुळाणे आदी उपस्थित होते. या देशात उत्पादन करणाºया मालकाला आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार असतो, पण शेतकऱ्यांना मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नसतो. शेतकºयांनी शेती पिकवण्याचे लॉकडाऊन केले तर आपण काय खाऊ, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर