शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेला मोठया उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 17:07 IST

नाशिक:- दरवर्षीप्रमाणे या वर्षीही यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन यशवंत व्यायाम शाळेचे माजी सभासद स्वर्गवासी शैलेंद्र क्षीरसागर आणि स्वर्गवासी जेम्सअ‍ॅन्थोनी यांच्या स्मुती प्रित्यर्थ करण्यात आले आहे.

ठळक मुद्देस्पर्धेचे प्रमुख आनंद खरे यांनी सांगितले की नाशिक जिल्हातील लहान वयाच्या मुला - मुलींना स्पर्धेचा अनुभव मिळावा, खेळाडूंची प्रगती व्हावी यासाठी यशवंत व्यायाम शाळेच्या माध्यमातून दरवर्षी या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले जात आहे असे सांगितले

नाशिक:- दरवर्षीप्रमाणे या वर्षीही यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन यशवंत व्यायाम शाळेचे माजी सभासद स्वर्गवासी शैलेंद्र क्षीरसागर आणि स्वर्गवासी जेम्सअ‍ॅन्थोनी यांच्या स्मुती प्रित्यर्थ करण्यात आले आहे.स्पर्धेचे उदघाटनउद्योगपती सुनील फरांदे यांच्या हस्ते झाले. यावेळी यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील,ू विजय खरोटे,नितीन क्षीरसागर, हेमंत पाटील,विजय खरोटे, बाबा शेख, किर्तीकुमार गहानकरी, प्रभाकर सूर्यवंशीआदी उपस्थित होते.या स्पर्धेत नाशिक जिल्हातील एच. ए. एल,ओझर इगतपुरी ,घोटी, एकलहारा, याचबरोबर सेंट फ्रान्सिस, फ्रावशी अकादमी, डी. डी. बिटको, वाय. डी. बिटको, सेक्र ेड हार्ट, राज इंटरनॅशनल, रु ंगठा हायस्कुल, अभिनव शाळा, टी. जे. चव्हाण स्कुल, यशवंत. सिडको, रेणुका स्कुल अश्या ४८ संघांनी सहभाग घेतला. यावेळी .सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले.उदघाटनानंतर या दोन्ही गटाच्या सामने खेळविले गेले यामध्ये डी. डी . बिटको, टी , जे . चव्हाण फ्रावशी , सिडको, सेंक्र ेट हार्ट, सेंट फ्रान्सिस, यशवंत या मुलांच्या संघांनी तर मुलीमध्ये सिडको, वाय. डी. बीटको, सिक्र ेट हार्ट या संघानी आपले साखळी सामने जिंकून विजयी सलामी दिली .यासंघांनी बाद फेरीसाठी आपली डावेदरी पक्की केली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैभव उत्तेकर, हेमंत पाटील, मयूर भावसार, सौरभ महालकर, उमेश सेनभक्त, दीपक देवकर, ऋ षिकेश मराठे , धीरज जाधवपरिश्रम घेत आहेत. (२१व्हॉलिबॉल)