येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:31 IST2018-11-27T16:30:58+5:302018-11-27T16:31:25+5:30
येवला : येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर एम सोनवणे होते.यावेळी असोसिएशनच्या वतीने आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्र म राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी असोसिएशन नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष दंतरोगतज्ञ गणेश वाघ, डॉ योगेश जेजुरकर,खजिनदार प्रभाकर तुसे यांचा सत्कार करतांना एस.के.पाटील, राजेश पटेल, नीलम पटणी,डॉ आर एम सोनवणे,
येवला :
येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर एम सोनवणे होते.यावेळी असोसिएशनच्या वतीने आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्र म राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी असोसिएशन नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी दंतरोगतज्ञ गणेश वाघ, सेक्र ेटरी योगेश जेजुरकर,खजिनदार प्रभाकर तुसे यांची निवड करण्यात आली.नविनर्वाचित पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.डॉ गणेश वाघ यांचेसह नूतन पदाधिकारी यांचा सत्कार एस के पाटील, आर एम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.
मावळते अध्यक्ष राजेश पटेल,सेक्र ेटरी नीलम पटणी यांनी नूतन पदाधिकारी यांचेकडे पदभार सुपूर्द केला.नूतन अध्यक्षपदाची सूचना राजेश यांनी मांडली. अंनत बारे यांनी अनुमोदन दिले.सूत्रसंचालन प्रभाकर तुसे यांनी केले.सामाजिक बांधिलकी मानून असोसिएशनच्या माध्यमातून अनेक लोकउपयोगी उपक्र मात लोकसहभाग वाढवणार असून लोकिहताचे उपक्र म राबवणार असल्याचे गणेश वाघ यांनी यावेळी सांगितले.सभेसाठी डॉ. आर एम सोनवणे समवेत ,डॉ राजेश पटेल, प्रभाकर तुसे, नीलम पटणी, सुरेश जेजुरकर, निर्मल गोसावी, एकनाथ भोपळे, चंद्रशेखर भावसार, प्रदीप सोनवणे, प्रशांत आव्हाड, सचिन पहिलवान, अनंत खांगटे, बाबासाहेब खैरनार, वैभव पटेल, शांताराम बागल, जयप्रकाश करवा, संतोष जाधव, विजय जाधव, राजे भोसले, सुरेश बागल, शरद काळे, भागवत, खैरनार, गणेश जेजुरकर, माहेश्वर तगारे, महेंद्र जैन, राहुल बोराळे, योगेश घंगाले, अलंकार गायके, प्रदीप परदेशी, स्वप्नील जगताप, सतेज नाकोड, जमील,यांचेसह तालुक्यातील अनेक डॉक्टर उपस्थित होते.