माळी समाजाचा वधू-वर मेळावा

By Admin | Updated: May 17, 2014 00:37 IST2014-05-17T00:01:20+5:302014-05-17T00:37:38+5:30

नाशिक : शुभमंगल सावधान मंडळाच्या वतीने माळी समाज सर्व शाखीय सहावा कौटुंबिक वधू-वर परिचय मेळावा पार पडला. मेळाव्यामध्ये धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, औरंगाबाद, मुंबई, पुणे आदि भागातील वधू-वरांनी हजेरी लावली. मेळाव्यात एकूण २२५ वधू-वरांनी नाव-नोंदणी केली. यावेळी योगेश कमोद, संतोष कमोद, संदीप कमोद, प्रवीण गायकवाड, संदीप शिंदे, अशोक पाटील, सुनील गवळी, मनीषा नाईक आदि उपस्थित होते. आतापर्यंत मंडळाकडून ३६० वधू-वरांचे विवाह जमले आहे. मंडळाचे संकेतस्थळ असून विनामूल्य नावनोंदणी करता येईल, असे आवाहन मंडळाचे संचालक विनोद नाईक यांनी केले आहे.

Gathering on the Bridegroom's wedding | माळी समाजाचा वधू-वर मेळावा

माळी समाजाचा वधू-वर मेळावा

नाशिक : शुभमंगल सावधान मंडळाच्या वतीने माळी समाज सर्व शाखीय सहावा कौटुंबिक वधू-वर परिचय मेळावा पार पडला. मेळाव्यामध्ये धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, औरंगाबाद, मुंबई, पुणे आदि भागातील वधू-वरांनी हजेरी लावली. मेळाव्यात एकूण २२५ वधू-वरांनी नाव-नोंदणी केली. यावेळी योगेश कमोद, संतोष कमोद, संदीप कमोद, प्रवीण गायकवाड, संदीप शिंदे, अशोक पाटील, सुनील गवळी, मनीषा नाईक आदि उपस्थित होते. आतापर्यंत मंडळाकडून ३६० वधू-वरांचे विवाह जमले आहे. मंडळाचे संकेतस्थळ असून विनामूल्य नावनोंदणी करता येईल, असे आवाहन मंडळाचे संचालक विनोद नाईक यांनी केले आहे.

Web Title: Gathering on the Bridegroom's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.