शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कळवण तालुक्यातील देवळीकराड येथे गॅस्ट्रोची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:40 IST

कळवण/अभोणा : कळवण तालुक्यातील देवळीकराड येथे गॅस्ट्रोची लागण झाली असून, ७५ पेक्षा अधिक आदिवासी बांधवांना बाधा झाली आहे. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधाही तत्काळ उपलब्ध न झाल्याने शनिवारी (दि. १८) आदिवासी बांधवांना दिवसभर धावपळ करावी लागली. गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांना तिºहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व अभोणा ग्रामीण रु ग्णालयात गॅस्ट्रो लागन झालेल्या रु ग्णांना दाखल करण्यात आले तर उर्विरत रु ग्णांना देवळीकराड येथील ग्रामपंचायत कार्यालय व सभामंडपामध्ये 100 ते 125 आदीवासी रु ग्णांवर उपचार करण्यात आले .

ठळक मुद्देकळवण तालुक्यातील देवळीकराड येथे गॅस्ट्रोची लागण गॅस्ट्रोच्या आजारात रु ग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणं दिसू लागतात.

कळवण/अभोणा : कळवण तालुक्यातील देवळीकराड येथे गॅस्ट्रोची लागण झाली असून, ७५ पेक्षा अधिक आदिवासी बांधवांना बाधा झाली आहे. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधाही तत्काळ उपलब्ध न झाल्याने शनिवारी (दि. १८) आदिवासी बांधवांना दिवसभर धावपळ करावी लागली. गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांना तिºहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व अभोणा ग्रामीण रु ग्णालयात गॅस्ट्रो लागन झालेल्या रु ग्णांना दाखल करण्यात आले तर उर्विरत रु ग्णांना देवळीकराड येथील ग्रामपंचायत कार्यालय व सभामंडपामध्ये 100 ते 125 आदीवासी रु ग्णांवर उपचार करण्यात आले . विषबाधीतात भारती गावित ( 40 ) , वंदना मुरलीधर जोपळे ( 35 ) शांताराम भिला गावित ( 45 ) विनबाई लक्ष्मण देशमुख ( 29 ) हिराजी येवाजी दळवी ( 50 ) अशोक हिराजी दळवी ( 23 ) चेतना नागदेव गावित ( 14 ) विमल राजू देशमुख ( 35 ) मधुकर दामु गावित ( 40 ) इंदुबाई सोमा गावित ( 45 ) अनिता युवराज गावित (35 ) बायजाबाई सोमनाथ बागुल ( 65) रमेश भिल गावित ( 35 ) वसंत एकनाथ गावित ( 26 ) नामदेव भगवान गावित ( 45 ) चंद्रकांत रामदास भोये ( 25 ) अलका सावळीराम गायकवाड ( 30 ) शशिकांत वामन गावित ( 30 ) सावळीराम हिराजी गायकवाड ( 37 ) कमळीबाई भिला गावित ( 65 ) मिना सोमा गावित ( 26 ) लिला हिराजी गावित ( 40 ) सर्व राहणार देवळी कराड आदींचा समावेश आहे.गॅस्ट्रो लागन झालेल्या रु ग्णांना सकाळी अभोणा ग्रामीण रु ग्णालयात रु ग्ण दाखल करु न न घेतल्यामुळे अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अभोणा ग्रामीण रु ग्णालयात रु ग्ण घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याची तक्र ार आदीवासी बांधवांनी केली.देवळीकराड येथे गॅस्ट्रो लागन झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजीअध्यक्षा सौ जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तात्काळ देवळीकराड येथे भेट देऊन आदीवासी बांधवांची विचारपूस केली . अभोणा येथील ग्रामीण रु ग्णालयात जाऊन गॅस्ट्रो लागन झालेल्या रु ग्णांची भेट घेतली व जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या यंत्रणेशी संपर्क साधून घटनेची माहीती दिल्याने तत्काळ नाशिक येथून देवळीकराड येथे तातडीने औषध पुरवठा पाठविण्यात आला.देवळीकराड गावाला होणारा पाणीपुरवठा दुषित आहे हे लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले. देवळीकराड येथील आदीवासी बांधवांनी गॅस्ट्रोची लागन झाली असून या रु ग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आहे.आरोग्य विभागाने देवळीकराड गावातील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवावा व पाणी उकळून पिण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी ग्रामस्थांना केले.चौकटीत घ्या -दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी प्याले जाते. त्यामुळे आजारांना सामोरं जावं लागतं. पण जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात.दूषित पाण्यापासून पाच ते सहा प्रकारचे आजार होतात. त्यात गॅस्ट्रो हा पिहला आजार होतो . गॅस्ट्रोच्या आजारात रु ग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणं दिसू लागतात.उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. रु ग्णाला दूषित पाणी झाल्याने गॅस्ट्रो होतो.- आरोग्य विभाग कळवण