शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सबसीडी सोडली, आता आरक्षणही सोडा - प्रितम मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 17:14 IST

समाजातील आर्थिक दुर्बल व वंचित घटनांना शासकीय योजना व सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक सक्षम व सधन नागरिकांनी ज्या प्रमाणे स्वयंपाकाच्या गॅसची सवलत सोडली, त्याप्रममाणे आरक्षणही सोडून देत उपेक्षित घटकांसाठी जागा रिक्त करून देण्याचे आवाहन खासदार डॉ. प्रतिम मुंडे यांनी केले आहे. 

ठळक मुद्देआथिक सक्षम नागरिकांनी आरक्षण सोडावेसमाजातील वंचित, उपेक्षितांसाठी जागा द्या समाजाच्या कार्यत्रमात डॉ प्रितम मुंडे यांचे आवाहन

नाशिक :  राज्यातील वेगवेगळ््या विभागांमध्ये  समाजात मोठी विषमता असून, नाशिकपेक्षा मराठवाडा्यात समाज अजूनही मागास असून समाजातील आर्थिक दुर्बल व वंचित घटनांना शासकीय योजना व सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक सक्षम व सधन नागरिकांनी ज्या प्रमाणे स्वयंपाकाच्या गॅसची सवलत सोडली, त्याप्रममाणे आरक्षणही सोडून देत उपेक्षित घटकांसाठी जागा रिक्त करून देण्याचे आवाहन खासदार डॉ. प्रतिम मुंडे यांनी केले आहे. नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे  रविवारी (दि.२)वंजारी समाजाच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या, पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांनी देशातील सधन व आर्थिक सक्षम नागरिकांना गॅसवर दिली जाणारी सबसीडी सोडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक नागरिकांनी सबसिडी सोडल्याने उज्वला योजनेअंतर्गत अनेक गरीब व वंचित कुटुंबांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील आर्थिक व सधन नागरिकांनी  शिष्यवृत्तीसह शैक्षणिक आरक्षण सोडून समाजातील वंचित व आर्थिक दुर्बल घटकांसाठी जागा रिक्त करून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्याचप्रमाणे जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करताना त्यांनी एकूण लोकसंख्येच्या तुलनेत समाजाची लोकसंख्या स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे सांगत ओबीसी जनगणनेसाठी लोकसभेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :reservationआरक्षणNashikनाशिकPritam Mundeप्रीतम मुंडेEducationशिक्षणNarendra Modiनरेंद्र मोदी