संत नामदेव महाराज यांच्या मंदिरासाठी निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST2020-12-23T04:12:27+5:302020-12-23T04:12:27+5:30

शहरातील कापड बाजार येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात शिंपी समाज मध्यवर्ती संस्था नाशिक तसेच स्थानिक मंडळांच्यावतीने भोसले ...

Funds will be provided for the temple of Saint Namdev Maharaj | संत नामदेव महाराज यांच्या मंदिरासाठी निधी मिळणार

संत नामदेव महाराज यांच्या मंदिरासाठी निधी मिळणार

शहरातील कापड बाजार येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात शिंपी समाज मध्यवर्ती संस्था नाशिक तसेच स्थानिक मंडळांच्यावतीने भोसले यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष संदीप खैरनार विश्वस्त डी. व्ही. बिरारी, अजय कापडणे, तुषार गवादे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आचार्य भेासले यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी अविनाश जाधव, राजेश जगताप, गौरव सोनवणे, नरेंद्र जगताप, राजेंद्र शिंपी, अर्चना पवार, मंजित जगताप, राकेश बागुल, हर्षल सोनवणे, राजेंद्र जाधव, सतीश निकुंभ, अभिजीत खैरनार, उदय बिरारी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------

छायाचित्र आर फोटोवर २२ शिंपी समाज: संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या मंदिरासाठी निधी मिळावा। यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आचार्य तुषार भोसले यांचा सत्कार करताना शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष संदीप खैरनारसमवेत डी. व्ही. बिरारी, अजय कापडणे, तुषार गवादे, अविनाश जाधव, राजेश जगताप, गौरव सोनवणे, नरेंद्र जगताप, राजेंद्र शिंपी आदी.

Web Title: Funds will be provided for the temple of Saint Namdev Maharaj