आदिवासी विकास मंत्र्यानी उद्घाटन करूनही अनलॉक लनिंगला निधिची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:00 IST2020-09-22T23:31:38+5:302020-09-23T01:00:18+5:30

नाशिक : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या अनलॉक लर्निंग उपक्रमाला निधि अभावी खीळ बसली असुन या उपक्रमतील पहिल्या टप्यतील कामहि अद्याप सुरु झालेले नसल्याचे वृत्त आहे . विशेष म्हणजे अदिवासिदिनी आदिवासी विकास मंत्री के . सी पाड़वी यांच्या हस्ते या उपक्रमचे उद्घाटन करण्यात आले आहे . उपक्रमाच्या पहिल्या टप्यासाठी 12 ते 15 कोटिंचा निधी आवश्यक असून त्याचा प्रस्ताव शासनकडे पाठविन्यात आला असून त्याला अद्याप मंजूरी मिलालेली नाही .

Funds await unlocking looting despite inauguration by Tribal Development Minister | आदिवासी विकास मंत्र्यानी उद्घाटन करूनही अनलॉक लनिंगला निधिची प्रतीक्षा

आदिवासी विकास मंत्र्यानी उद्घाटन करूनही अनलॉक लनिंगला निधिची प्रतीक्षा

ठळक मुद्देशिक्षण : पहिल्या तप्यतिल कामहि रखडले

नाशिक : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या अनलॉक लर्निंग उपक्रमाला निधि अभावी खीळ बसली असुन या उपक्रमतील पहिल्या टप्यतील कामहि अद्याप सुरु झालेले नसल्याचे वृत्त आहे . विशेष म्हणजे अदिवासिदिनी आदिवासी विकास मंत्री के . सी पाड़वी यांच्या हस्ते या उपक्रमचे उद्घाटन करण्यात आले आहे . उपक्रमाच्या पहिल्या टप्यासाठी 12 ते 15 कोटिंचा निधी आवश्यक असून त्याचा प्रस्ताव शासनकडे पाठविन्यात आला असून त्याला अद्याप मंजूरी मिलालेली नाही .
कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासुन राज्यात लॉकडाउन सुरु असून शाळा , महविद्यालये पूर्णपणे बंद आहेत . आदिवाशी विभागाच्या आश्रम शाळामधील विद्यर्थि आपापल्या गावी आहेत . या विद्यार्थयाना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी आदिवाशी विकास विभागाने अनलॉक लर्निंग उपक्रम हाती घेतला आहे . तीन टप्यमध्ये राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात राज्यातील आश्रम शाळा , एकलव्य स्कूल यांचा समावेश असून खासगी संस्थानच्या शालामधील विद्यार्थ्यांचाहि यात समावेश करण्यात येणार असल्याचे नियोजन आहे . 1 जुलै ते 15 आॅगस्ट दरम्यान प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होने अपेक्षित होते मात्र आता स्प्टेबर संपत आला तरी पहिल्या टप्याचे काम सुरु झालेले नाही . विद्यार्थ्याना शालेपर्यंत बोल्विन्यापेक्षा शिक्षण त्यांच्या पर्यंत पोहोचवीणाºया या उपक्रमच्या पहिल्या टप्यात विद्यार्थ्याना पाठ्यपुस्तकांबरोबरच विभागाने तयार केलेली कृती आणि कार्य पुस्तिका देणे नियोजित आहे . कार्य आणि कृती पुस्तिका परकल्प स्तरावर छपाई करावयाची आहे मात्र निधी अभावी अद्याप पुस्तिकांची छपाई झालेली नाही . पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सुमारे 12 ते 15 कोटि निधिची आवश्यकता आहे . विभगाने या संबधिचा प्रस्ताव मंत्रालयत पाठविला आहे . मात्र त्याला अद्याप मंजूरी मिलालेली नाही . शासन्तरफे देण्यात आलेली पाठ्य पुस्तक विद्यार्थयाना मिळाली पन अद्याप कार्य आणि कृती पुस्तिका मिळालेल्या नाहीत .

राज्यातील 497 शासकीय आश्रम शाळामधील 1 लाख 90 हजार विद्याथी , एकलव्य शालामधील 5000 विद्यर्थि याना लाभदाई त ठरणाºया या प्रकल्पाचे 9 आॅगस्ट रोजी झालेल्या आदिवासी दिनाच्या आॅनलाइन कार्यक्रमात आदिवासी विकास मन्तर्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यामुळे आज ना उद्या निधी मिळेल या दृष्टिने यंत्रणा कमाल लागली पण आदिवासी विभागाचे तीन सचिव बदलून गेले . आदिवासी विकास आयुक्तही बदलले आता नवीन आयुक्त या प्रकल्पाबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे .

Web Title: Funds await unlocking looting despite inauguration by Tribal Development Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.