मंगळवारी मोर्चा

By Admin | Updated: June 29, 2014 00:05 IST2014-06-28T22:54:55+5:302014-06-29T00:05:52+5:30

मंगळवारी मोर्चा

Front for Tuesday | मंगळवारी मोर्चा

मंगळवारी मोर्चा

 

नाशिक : येथील नगरपालिका कामगार - कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात येत्या मंगळवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा गोल्फ क्लब मैदानावरून दुपारी १२ वाजता निघेल. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १०० टक्के वेतन देणे, मानधनावरील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणे, अनुकंपाधारकांना नेमणुका देणे, थकीत वेतनासाठी शासनाने विशेष अनुदान देणे आदिंसह विविध मागण्या असून, मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सीटूचे डॉ. डी. एल. कराड यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Front for Tuesday