वैद्यकीय प्रतिनिधींचा भाडेवाढीविरुद्ध मोर्चा

By Admin | Updated: June 30, 2014 00:51 IST2014-06-30T00:47:22+5:302014-06-30T00:51:16+5:30

वैद्यकीय प्रतिनिधींचा भाडेवाढीविरुद्ध मोर्चा

Front against the medical representative's fare | वैद्यकीय प्रतिनिधींचा भाडेवाढीविरुद्ध मोर्चा

वैद्यकीय प्रतिनिधींचा भाडेवाढीविरुद्ध मोर्चा


नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीविरुद्ध वैद्यकीय प्रतिनिधींच्या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मुकुंद रानडे, पीयूष नांदेडकर, विकास भिंगारदिवे, हर्षल नाईक, संगीता पाटील, लीना रानडे आदि उपस्थित होते.

Web Title: Front against the medical representative's fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.