शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
3
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
4
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
5
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
6
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
7
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
8
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
9
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
10
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
11
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
12
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
13
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
14
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
15
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
16
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
17
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
18
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
19
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
20
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करणाऱ्या महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 19:06 IST

महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मतदान करणाºया महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी करण्याची घोषणा क्रस्ना डायग्नोस्टिक्सतर्फे  करण्यात आली आहे.  ‘मतदानाची शाई दाखवा आणि थायरॉईडची मोफत तपासणी करा’ असा उपक्रम या संस्थेने सुरु केला असून  कोणतीही महिला मतदान केल्यानंतर शहरातील पाचपैकी कोणत्याही केंद्रावर आपली थाायरॉईडची मोफत तपासणी करून घेऊ शकणार असल्याची माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी भटेवरा- जैन यांनी नाट्य परीषदेच्या कार्यालयात मंगळवारी (दि.१६) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.  

नाशिक : महिलांनामतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मतदान करणाºया महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी करण्याची घोषणा क्रस्ना डायग्नोस्टिक्सतर्फे  करण्यात आली आहे.  ‘मतदानाची शाई दाखवा आणि थायरॉईडची मोफत तपासणी करा’ असा उपक्रम या संस्थेने सुरु केला असून  कोणतीही महिला मतदान केल्यानंतर शहरातील पाचपैकी कोणत्याही केंद्रावर आपली थाायरॉईडची मोफत तपासणी करून घेऊ शकणार असल्याची माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी भटेवरा- जैन यांनी नाट्य परीषदेच्या कार्यालयात मंगळवारी (दि.१६) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.  महिलांच्या आरोग्याबरोबरच मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगातनाच सध्या वयाच्या १० ते १४ वर्षांपासून थायरॉईड आजाराने मुली, महिला त्रस्त आहेत. साधारणत: वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये आढळणारा हा आजार गेल्या काही दिवसांपासून वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच सुरू होताना  दिसून येतो. त्यामुळे थायरॉईडचे वेळीच निदान आणि उपचार वेळेवर होणे आवश्यक आहे. बºयाच वेळा महिला तपासणीसाठी जाण्याकरिता कंटाळा करतात आणि त्यात घरची जबाबदारी, आर्थिक परिस्थिती अशी अनेक कारणे आहेत, त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महिलांनी मतदान करा आणि बोटावरील मतदानाची शाई दाखवून विनामूल्य थायरॉईडची तपासणी करण्याचे आवाहन पल्लवी भटेवरा -जैन यांनी केले आहे. महिलांनी २९ एप्रिलला मतदान केल्यानंतर जोपर्यंत शाई दिसेल, तोपर्यंत तपासणीसाठी केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन क्रस्ना डायग्नोस्टिक्सतर्फे करण्यात आले आहे. यावेळी नाशिकच्या व्यवस्थापक रुची सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. इन्फो-१तपासणी केंद्र मतदान केल्यानंतर महिलांना नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल, अंबड येथील स्वामी समर्थ हॉस्पिटल, द्वारका येथील झाकीर हुसेन हॉस्पिटल, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय आणि पेठ रोड येथील नामको हॉस्पिटल येथे मोफत थॉयराईड तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNashikनाशिकWomenमहिलाVotingमतदान