शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

देशवंडी येथे बचतगटांच्या महिलांना मोफत सोयाबीन बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:10 AM

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बायफ व महिंद्रा अ‍ॅण्ड माहिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने बचतगटाच्या महिलांना मोफत माती परीक्षण व सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे संघटक प्रवीण कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महिलांना बियाणे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे महिलांना प्रत्येकी ३० किलो सोयाबीन बियाणांचे वाटप

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बायफ व महिंद्रा अ‍ॅण्ड माहिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने बचतगटाच्या महिलांना मोफत माती परीक्षण व सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे संघटक प्रवीण कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महिलांना बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी बायफचे प्रकल्प प्रमुख विवेक देवरे, सुनील घुगे, सिन्नर पोलीसपाटील संघटनेचे अध्यक्ष मुकेश कापडी, सोनल कर्डक, लता सोनवणे, विष्णू सानप आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महिला बचतगटातील पंचवीस महिलांना प्रत्येकी ३० किलो सोयाबीन बियाणांचे वाटप मुकेश कापडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या महिलांना मोफत माती परीक्षण करून देण्यात आले. महिला सबळीकरण व उन्नत शेतीसाठी सामाजिक भावनेतून हा उपक्र म राबविला जात आहे.यावेळी बचतगटाच्या सिंधू कापडी, हिरा कर्डक, वैशाली कर्डक, मीरा कर्डक, देऊबाई बर्के, सुनीता वाघ, नंदा बर्के, ज्योती सांगळे, सुनीता सांगळे, सुनीता कापडी, काजल बर्के, सत्यभामा कापडी, रंजना कापडी, चंद्रभागा कर्डक, उषा कर्डक, राणी कापडी आदी महिलांसह ग्रामस्थ उपस्थित होते.