शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील व्यावसायिकाची फसवणूक

By admin | Updated: October 10, 2015 23:29 IST

इगतपुरी : संशयित महादेव केकाणला १३ पर्र्यंत पोलीस कोठडी

घोटी : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची इगतपुरी शहरातील संशयिताने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्र ार इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित महादेव केकाण यांना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत (दि. १३) पोलीस कोठडी सुनावली.इगतपुरी येथील कृषी संशोधन केंद्रात कृषी सहायक पदावर वर्षापूर्वी कार्यरत असलेले महादेव परमेश्वर केकाण यांनी तुषार गडाळे (राहणार ५३८, रविवार पेठ, सोन्या मारुती चौक, पुणे) यांच्या सोबत गडाळे यांचा मित्र नदीम मुजावर यांच्या मध्यस्थीने एप्रिल २०१४ मध्ये इगतपुरीतील एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती. मुजावर याने केकाण यांची एका जमीन खरेदी - विक्री व्यवसाय करणारा एजंट म्हणून ओळख करून दिली होती. गडाळे यांना महादेव केकाण यांनी तुम्हाला नाशिक येथे स्वस्तात जमीन व बंगला घेऊन देतो, असे सांगून माझ्या नावाचा नाशिक येथील बंगला व जमीन विक्री करायची असल्याचे सांगितले. जमीन रास्त किमतीत देतो, त्यासाठी मला पाच कोटी रु पये द्या, अशी मागणी केकाण याने गडाळे यांच्याकडे केली होती. मात्र गडाळे यांनी स्पष्ट नकार दिला. दरम्यान, केकाण यांनी संबंधितांना विश्वासात घेतल्यानंतर गडाळे यांनी केकाण यांच्यावर विश्वास दाखवत २८ एप्रिल २०१४ रोजी आरटीजीएसद्वारे पुणे येथील स्टेट बँकेतून केकाण यांची पत्नी मनीषा केकाण यांच्या इगतपुरी येथील आयसीआयसीआय बँकेच्या १४६९०१५०१७२४ या खाते क्रमांकावर एक कोटी रुपये जमा केले. रक्कम दिल्यानंतर गडाळे यांनी केकाण यांच्याकडे जमिनीविषयी पाठपुरावा केला असता, ते टाळाटाळ करू लागले. दरम्यान, ८ डिसेंबर २०१४ रोजी गडाळे यांनी केकाण यांना भ्रमनध्वनीवर रकमेची मागणी केली असता, केकाण यांनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गडाळे यांनी केकाण यांच्या विरोधात पुणे सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्र ार दिली होती.जिल्ह्यातील अनेक व्यापारी व सरकारी आधिकाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालून महादेव केकाण याने फसविले आहे, अशी चर्चा इगतपुरी शहरात होती. (वार्ताहर)