शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

गुदामातून द्राक्षबागांच्या तारा चोरणारे चौघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 1:29 PM

दिंडोरी- येथील नाशिक कळवण रोडवरील कृष्णा ट्रेडिंग कंपनीच्या गुदामातून द्राक्षबागांसाठीच्या तारा, अँगल, हार्डवेअर साहित्य, व सिमेंटची चोरी करणाºया चौघाना पोलिसांनी गजाआड केले आहे.

दिंडोरी- येथील नाशिक कळवण रोडवरील कृष्णा ट्रेडिंग कंपनीच्या गुदामातून द्राक्षबागांसाठीच्या तारा, अँगल, हार्डवेअर साहित्य, व सिमेंटची चोरी करणाºया चौघाना पोलिसांनी गजाआड केले आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खतवड ता. दिंडोरी येथून अटक केली असून त्या चोरांकडून चार लाख ९३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून ज्याने चोरीचे साहित्य विकत घेतले, त्यालाही अटक करण्यात आली आहे . कृष्णा गायकवाड रा ,इंदोरे ता दिंडोरी यांच्या गुदामातून गेल्या सहा महिन्यांपासून साहित्याची चोरी होत असल्याची तक्र ार दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत खतवड येथे शेतीसाठी लागणाºया साहित्यांची कमी भावात विक्र ी होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना लागली होती .ग्रामीण पोलिसांचे पथक तयार करून माहिती घेतली असता हा माल चोरीचाच असल्याची खात्री पटली व संशयित हेमराज महाले ( २४ ,रा.नळवाडपाडा), खंडेराव साळुंखे (३१ रा. खतवड), रमेश रहेरे (३५ रा, दिंडोरी ), भाऊसाहेब महाले (२५, रा. नळवाडपाडा) या चौघांना सापळा रचून अटक करण्यात आली. हे चारही संशयित कृष्णा ट्रेडिंग कंपनीत गुदाम किपर म्हणून कामाला होते. हे साहित्य विकत घेणारा संशयित रावसाहेब निवृत्ती मुळाणे (३५ रा.- खतवड) यालाही अटक करण्यात आली आहे .त्यांच्याकडून ७३ तारांचे बंडल एकूण ५ हजार ७७३ किलो वजनाचे व सुमारे चार लाख ९३ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबधित चोरांना दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चोरी उघडकिस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय दराडे, अप्पर अधिक्षक विशाल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, उपनिरीक्षक मिच्छंद्र रणमाळे,सहाययक रवी शिलावट,पोलीस हवालदार दिपक अिहरे, गणेश वराडे, पुंडलिक राऊत, दत्तात्रय साबळे, नामदेव खैरनार, संजय गोसावी, जे के सूर्यवंशी, पो कॉ अमोल घुगे, विश्वनाथ काकड, हेमंत गिलिबले, प्रदीप बहिरम या पथकाने आरोपींना ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :Nashikनाशिक