महिला दुकानदाराकडून चार हजाराचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:15 IST2020-08-31T23:16:36+5:302020-09-01T01:15:22+5:30

नाशिक : भद्रकाली परिसरात तिघांनी मिळून दुकानदाराकडील मोबाइल व रोकड हिसकावल्याचा प्रकार ठाकरे गल्ली येथे घडला.

Four thousand rupees was looted from a woman shopkeeper | महिला दुकानदाराकडून चार हजाराचा ऐवज लुटला

महिला दुकानदाराकडून चार हजाराचा ऐवज लुटला

ठळक मुद्देभद्रकाली पोलीस तपास करीत आहे.

नाशिक : भद्रकाली परिसरात तिघांनी मिळून दुकानदाराकडील मोबाइल व रोकड हिसकावल्याचा प्रकार ठाकरे गल्ली येथे घडला. याप्रकरणी परवीन बाबू शेख (50, रा. पिंपळचौक) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तिघा संशियतांविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली. रविवारी (दि.30) दुपारच्या सुमारास तीघे संशियत परवीन यांच्या दुकानात आले. त्यांनी खरेदीच्या बहाण्याने परवीन यांच्याकडील मोबाइल आण िरोकड असा एकूण 3 हजार 990 रु पयांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहे.

Web Title: Four thousand rupees was looted from a woman shopkeeper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.