येवल्यातील चार पॉझिटीव्ह, एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 01:02 IST2021-07-25T01:01:47+5:302021-07-25T01:02:51+5:30

येवला : शहरासह तालुक्यातील चार संशयितांचे कोरोना अहवाल शनिवारी (दि.२४) पॉझीटीव्ह आले आहेत. तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

Four positive, one corona patient dies in Yeola | येवल्यातील चार पॉझिटीव्ह, एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

येवल्यातील चार पॉझिटीव्ह, एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

ठळक मुद्देसद्यस्थितीत ५० बाधित रूग्ण आहे.

येवला : शहरासह तालुक्यातील चार संशयितांचे कोरोना अहवाल शनिवारी (दि.२४) पॉझीटीव्ह आले आहेत. तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

बाधितांमध्ये शहरातील एक तर ग्रामीण भागातील तिघा बाधितांचा समावेश आहे. तालुक्यात आजपर्यंत २५८ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५५९५ झाली असून यापैकी ५२८७ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत ५० बाधित रूग्ण आहे.

Web Title: Four positive, one corona patient dies in Yeola