शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

येवल्यात चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 7:06 PM

येवला : शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील यंत्रणा सरसावली आहे. शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेच्या वतीने अचानक काही दुकानांमध्ये धाडी टाकून सुमारे चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून २५ हजारांवर दंड आकारण्यात आला.

ठळक मुद्दे २५ हजारांवर दंड आकारण्यात आला.

येवला : शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील यंत्रणा सरसावली आहे. शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेच्या वतीने अचानक काही दुकानांमध्ये धाडी टाकून सुमारे चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून २५ हजारांवर दंड आकारण्यात आला.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिवसभरात येथील काही दुकानांवर धाडी टाकून प्लॅस्टिक पिशव्याजप्त केल्या आहेत. या सर्वांना पाच हजार रु पयांपर्यंतचा दंड आकारण्यात आला असून, तंबीदेखील देण्यात आली आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी. एम. जोशी, पी. एन. धुमाळ, एस्सार, बडगुजर तसेच पालिकेचे स्वच्छता अभियंता श्रीकांत फागणेकर, सुनील संसारे, स्वच्छता निरीक्षक समन्वयक निखिलेश जामनेकर, अजय दिघे यांचा या पथकात समावेशहोता.शहरातील सर्वच विक्र ेत्यांवर यापुढे कडक नजर ठेवून वेळोवेळी धाडी टाकण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला दिल्या आहेत. प्लॅस्टिक आढळल्यास पहिल्यांदा पाच हजार, दुसºयावेळी पंधरा हजार व तिसºया वेळी पंचवीस हजारांचा दंड केला जाणार आहे. त्यानंतरही प्लॅस्टिकचा वापर आढळल्यास दुकानाला कायमचे सील करण्याच्या सक्त सूचना मुख्य अधिकारी संगीता नांदूरकर यांनी पथकाला दिल्या आहेत. नाशिकहून अचानक पथक आल्याने पालिका प्रशासन व येथील पथकाची चांगलीच धांदल उडाली.