lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी

Plastic ban, Latest Marathi News

Earth Day अजूनही वेळ गेलेली नाही.. सावध ऐका पुढल्या हाका - Marathi News | Earth Day; time has not yet passed.. Be careful, listen to the nature call | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Earth Day अजूनही वेळ गेलेली नाही.. सावध ऐका पुढल्या हाका

आज २२ एप्रिल. जागतिक वसुंधरा दिन. या दिनानिमित्त काय करणार आहोत आपण? मागील १० वर्षांमध्ये पुण्याचे हिरवे आच्छादन ५० टक्के कमी झाल्याचं एका अहवालात पुढं आलं आहे. प्रत्येक वर्षी वाढत जाणारं हे तापमान असह्य होत चाललंय. ...

प्लास्टिक तुमच्या मुलाबाळांना गिळू नये असे वाटत असेल, तर... - Marathi News | Special Article - This year the global theme of Vasundhara Day is 'Plastic against Earth' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्लास्टिक तुमच्या मुलाबाळांना गिळू नये असे वाटत असेल, तर...

‘मी सुटे प्लास्टिक; निदान त्या पिशव्या वापरणार नाही’, असा निर्धार प्रत्येकाने करावा. हे वाटते तेवढे अवघड नाही.. फक्त करून पाहिले पाहिजे! ...

उल्हासनगरात प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या कारखान्यावर धाड, ९ मेट्रिक टन प्लास्टिक जप्त - Marathi News | Raid on plastic bag manufacturing factory in Ulhasnagar, 9 metric tonnes of plastic seized | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या कारखान्यावर धाड, ९ मेट्रिक टन प्लास्टिक जप्त

 उल्हासनगरात सर्वाधिक प्लास्टिक पिशव्या बनविणारे कारखाने असून रात्रीच्या वेळी लपून छपून प्लास्टिक पिशव्या शहरासह दुसऱ्या शहरात पाठविल्या जातात. ...

शिवनेरीनंतर आता सिंहगडावरही प्लास्टिक बंदी! वन विभागाचे ५ जून पासून नियोजन - Marathi News | After Shivneri, now plastic ban in Sinhagad too! Planning of Forest Department from 5th June | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरीनंतर आता सिंहगडावरही प्लास्टिक बंदी! वन विभागाचे ५ जून पासून नियोजन

सिंहगडावर शनिवार - रविवार प्रचंड गर्दी होत असून प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्याही पहायला मिळत होत्या ...

शिवनेरीवर प्लास्टिक बंदी; सगळ्या गडांवर कधी होणार? - Marathi News | Plastic ban on Shivneri When will all the forts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरीवर प्लास्टिक बंदी; सगळ्या गडांवर कधी होणार?

पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, येत्या ५ जूनपासून तर पाण्याची प्लास्टिकची बाटली देखील बंद करण्यात येणार ...

सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आता वॉच; महापालिकेची विशेष पथके तैनात - Marathi News | bmc watch now on single use plastic users special teams of the municipal corporation deployed in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आता वॉच; महापालिकेची विशेष पथके तैनात

वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचा प्रश्न चिघळत आहे. ...

दुकानदार, भाजीविक्रेत्यांना  इशारा.. कॅरीबॅग सापडली तर गुन्हे दाखल हाेणार - Marathi News | Warning to shopkeepers, vegetable sellers.. If a carry bag is found, a case will be filed Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुकानदार, भाजीविक्रेत्यांना  इशारा.. कॅरीबॅग सापडली तर गुन्हे दाखल हाेणार

महापालिका पुन्हा करणार कारवाई : आराेग्य निरीक्षकांना दिले उदिष्ट ...

अंतिम सामन्यानंतर जमा झाला १ हजार किलो प्लॅस्टिकचा कचरा; त्यातून काय बनवलं, नक्की पाहा - Marathi News | After the World Cup final at Narendra Modi Stadium in Ahmedabad 1 thousand kg plastic waste came out benches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंतिम सामन्यानंतर जमा झाला १ हजार किलो प्लॅस्टिकचा कचरा; त्यातून काय बनवलं, नक्की पाहा

World Cup Final Match: विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक प्रेक्षक नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले होते. ...